सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडत आहे. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा मोठ्या क्षमतेने कोसळत आहे.आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक असणे गरजेचे होते. मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे पर्यटकांनी सुद्धा सावडाव धबधब्याकडे पाठ फिरवताना पाहायला मिळत आहे.