देशात एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक शहरात लांबच लांब रांगा दिसून येत आहे. सिलेंडर तुटवडा, सिलेंडर टंचाई होत असल्याच्या चर्चांनी जनता पॅनिक झाली आहे. भल्या पहाटे पाच वाजेपासून अनेक नागरिक रांगेत उभे आहेत.