युद्धाचा परिणाम आता सिलिंडर बरोबरच वाहनांच्या गॅसवर देखील होऊ लागला आहे. धुळे शहरामध्ये असलेल्या चाळीसगाव रोडवरील गॅस पंपावर गॅस उपलब्ध नसल्याने रिक्षा आणि गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत