मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांचे नागरिकांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी 100 ते 200 मीटरपर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. नागरिकांना उन्हामध्ये उभे राहून गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहावी लागत आहे.