रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाल्याची घटना घडली आहे. हातखंबा येथे पुलावरून टॅंकर खाली कोसळल्याने हा अपघात झाला.