गडचिरोली जिल्ह्यात कमर्शियल डोमेस्टिक LPG सिलेंडर वाटप एजन्सी कडून पूर्णपणे बंद. एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा.गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली अहेरी सिरोंचा या ठिकाणी सिलेंडरच्या तुटवडा भासत असून कमर्शियल डोमेस्टिक सिलेंडर देणे पूर्णपणे बंद केलेले आहे.