वरळीच्या हॉस्टेलमध्ये किडलेले सफरचंद, सडलेली केळी. वरळीतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या अन्नात अळ्या. समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ. वरळीतील शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. समाज कल्याण विभागाच्या वतीने हे वसतिगृह चालविण्यात येते. वस्तीगृहात मिळणारे अन्न आणि खाद्य साहित्य निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. वस्तीगृहात येणाऱ्या अन्न अस्वच्छ आणि खाण्यायोग्य नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप