भंडाऱ्याची उधळण व येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मनमाडच्या बुधलवाडी येथील खंडेराव मंदिरात माघी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढण्यात आल्या.