मुक्ताईनगरच्या कु-हा काकोडा येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात पंचक्रोशीतील महिलांची उपस्थिती यावेळी स्वामी समर्थ महाराजांची महाआरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे.