संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी काठावर पवित्र इंद्रायणी बद्दलची कृतज्ञता व्यक्त पावित्र्य राखण्यासाठी आज वैद्य एकादशीला महाआरती करण्यात आली.या महाआरती मनमोहक दृश्य आपण ड्रोन च्या माध्यमातून पाहणार आहोत.