संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी काठावर काल रात्री पापमोचणी एकादशीला महाआरती करण्यात आली. दर पापमोचणी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणीच्या तीरावर भक्तिभावाने महाआरती करण्यात येते.