संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी काठावर कामिका एकादशी निमित्ताने महाआरती करण्यात आली. दर एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणीच्या तीरावर भक्तिभावाने महाआरती करण्यात येते.