जळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची करण्यात आली महाआरती. भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नगरसेवक सुनील खडके यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती.