एक सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून ओबीसी बांधवांचा महाएल्गार मोर्चा मुंबईकडे रावांना होणार आहे, सदर मोर्चासाठी आकर्षक रथ तयार करण्यात आलेले आहेत.