आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कोल्हापूर परिसरातील लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली.