महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एका डब्याला शॉक सर्किट मुळे धूर निघू लागला. धूर निघालाल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरलं.