करमाळा तालुक्यातील केम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महामानव केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता, करमाळा पंचायतीचे माजी सभापती शेखर गाडे यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते.