खासदार संजय राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. महामृत्युंजय यज्ञ पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सहभागी होत साईबाबांच्या चरणी देखील साकडं घातलं.