त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 521 पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.