पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या ठिकाणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचा काढण्यात आला आहे. मात्र तो पोलिसांनी भरणे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करून रोखला आहे. आंदोलकांना एक किलोमीटर अंतरावर रोखले आहे.