पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे ९पैकी १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाची जलसाठा पातळी ९२ टक्के आहे. वर्धा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.