विधीमंडळ परिसरातील मारहाण प्रकरणात विशेषाधिकार समिती अॅक्शन मोडवर. गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विधीमंडळ विशेषाधिकार समितीने खुलासा मागीतला.