पुण्यातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून एटीएसने अटक केली होती. याच प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली. त्यानंतर मंगळवारी कुर्ल्यात धाड टाकली.