बोगस मतदान करणाऱ्या युवकाला इतरांनी लावले पळवून. मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर गोंधळ.