बीड बसस्थानकासमोर मध्यरात्री 12 वाजता प्रवाशी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणारी 5 तासांपासून बस मिळत नसल्याने संतप्त होत बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर येऊन बसले.