महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून सकाळी 7.30 पासून मतदानाला सुरूवात झाली. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भाव यानेही मतदानाचा हक्क बजावला.