देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राला ₹30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार मिळाल्याचे सांगितले. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणसह सर्व भागांमध्ये विकास होत असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम सुरू आहे.