मी खासगी कारखान्यांचं नव्हे तर सहकाराचं समर्थन करतो. मी सहकाराला बळकटी आणण्याचं काम करतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.