धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. आज सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उमरगा परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.