अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुंडा गावात ढगफुटीसारखा पाऊस पडला असून कापूस, तूर, उडीद आणि सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली आहेत.