मागील आठवड्यातील अतिवृष्टीने चिखली तालुक्यातील लघु प्रकल्प ओहळ झाले. पाटबंधारे विभागाची डागडुगी निष्क्रिय असल्याने हराळखेड, आमखेड, अंबाशी येथील पाझर तलावांचे पाणी शेतात शिरले.