भुसावळजवळील हतनूर धरणाचे १४ही दरवाजे विदर्भातील मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणातून तापी नदीत ७० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.