नागपूरसह विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. २४ आणि २५ जुलैला गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.