अजित पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी राजवाडे संशोधन मंडळ धुळे इथे ठेवण्यात आला. शहरातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांनी दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.