रोहित पवारांनी काँग्रेसवर भाजपची बी टीम म्हणून काम केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभे करून जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांवरील विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पवारांनी म्हटले आहे.