वर्षा निवासस्थानी शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांच्यात महायुतीच्या जागावाटपावर तीन तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जवळपास 180 जागांवर एकमत झाले असून, मुंबईसह इतर महानगरपालिकांमधील 30 ते 40 जागांवर अद्यापही तोडगा काढणे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.