बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते चिन्ह वाटपापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.