महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक 2025 साठी बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. अजित पवारांच्या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही मतमोजणी लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर ईव्हीएमची मते मोजली जातील. ईव्हीएमचे सील उघडण्यात आले आहेत.