गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्याने नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा जोरदार वाहत आहे. गोदावरीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याचे विहंगम आणि रौद्र रूप पाहायला मिळत आहे.