माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्यापही शासकीय बंगला 'सातपुडा' चा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ ही अद्यापही या बंगल्यात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.