संजय राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या हालचाली, भेटीगाठी तसेच फोन टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला. सध्या ताज लँड्स एंडमध्ये कथितपणे असलेल्या नगरसेवकांचेही फोन टॅप होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.