माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.