उदय सामंत यांनी अथर्व साळवींच्या राजकीय भवितव्यावर भाष्य केले आहे. पक्षांतर्गत चर्चा करून अथर्व साळवींवर भविष्यात कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. अथर्व साळवींसारख्या कार्यक्षम कार्यकर्त्यामुळे प्रभागाचा विकास होईल, असेही सामंत म्हणाले.