भारतीय पोस्टात २८,००० ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, यात कोणतीही परीक्षा नाही. थेट गुणांवर आधारित निवड होणार आहे. ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक अशी पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.