राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.