अक्कलकोट तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुर आहे. अक्कलकोट तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोरगाव देशमुख पुलावरून पाणी लागले वाहू आहे.