वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द परिसरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उतावळी, काच व खारोळ या तिन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे.