राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत. अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असणाऱ्या सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीचा दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.