मुंबई आणि उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई, विरारसह पालघर परिसरात देखील पाऊस सुरू आहे. आज आणि उद्या मुंबईला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, पालघर , रायगड, सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आलाय