Sangali Rain Updates : सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसंच रस्त्यांवर देखील पाणी साठलेलं आहे.